Highway Fatal Crash: आंतरराज्य महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी आदळून धाराशिव पैलवान संघटनेच्या तालुकाध्यक्षांचा जागीच मृत्यू

आंतरराज्य महामार्गावरील सुरू असलेल्या चार पदरी कामातील दुर्लक्षामुळे नव्या पुलाच्या खोल खड्यात दुचाकी आदळून तालुकाध्यक्षांचा जागीच मृत्यू, साथीदार गंभीर जखमी
Infrastructure Civil Liabilities: 20-Foot Deep Unbarricaded Excavation Blundered on NH-63

Infrastructure Civil Liabilities: 20-Foot Deep Unbarricaded Excavation Blundered on NH-63

Sakal

Updated on

मुरुड : मुरुड बायपास रोडवरून ढोकीकडे दुचाकीवर जात असताना पोद्दार इंग्लिश स्कूलजवळील नवीन होत असलेल्या पुलाच्या खड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात धाराशिव पैलवान संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू पंडित वाकुरे (वय ३५, रा. ढोकी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील विशाल नामदेव ढवण (वय ३२, रा. ढोकी) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com