

Leaders pay tribute to late OBC leader Shabbir Ahmed Ansari, remembering his contribution to the community.
esakal
-विष्णू नाझरकर
जालना : ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे रविवारी ( ता. २२) जालना येथील राहत्या घरी दुपारी साडे बारा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.