Beed News: चार गुंठ्यांत पुदिना; ५ लाखांची कमाई; सेंद्रिय शेतीचा यशोमंत्र

Organic Mint Farming on Small Land: अल्पभूधारक बालासाहेब चोपणे यांनी फक्त ४ गुंठ्यात सेंद्रिय पुदिन्याच्या लागवडीतून ५ लाखांचा नफा कमावला. लो-कॉस्ट, हाय-प्रॉफिट शेतीचा आदर्श.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: जिथे शेती परवडत नाही म्हणून अनेकजण हतबल झाले आहेत, तिथे एका जिद्दी शेतकऱ्याने केवळ ४ गुंठे जमिनीत सोन्यासारखं उत्पन्न मिळवून दाखवलं आहे. बालासाहेब चोपणे असं या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी शून्य रासायनिक खतांचा वापर करत सेंद्रिय पुदिना लागवडीतून तब्बल ५ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कमी जमीन, कमी खर्च आणि भरघोस नफा देणाऱ्या या तंत्राने आता जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com