तुळजापुरात अवघ्या पाच वर्षाच्या मुलाचा खून, मृतदेह सापडला घरात

चिमुरड्याच्या अंगावर जखमा असल्याचे दिसून आलेले आहे.
Osmanabad Crime
Osmanabad Crimeesakal
Updated on: 

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील (Tuljapur) सांगवी मारडी गावातील पाच वर्षीय मुलाचा खुन झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१७) उघडकीस आली आहे. पोलीसांनी सांगितले की, खुन झालेल्या मुलाचे नाव ओम मनोज बागल (वय पाच ) असे आहे. सदरचा मुलगा हा औषधाची गोळी आणण्यासाठी (Crime In Osmanabad) काल बाहेर गेल्याचे सांगण्यात येते. तो सकाळपर्यत आलाच नव्हता. त्याच्या अंगावर जखमा असल्याचे दिसून आलेले आहे. (Osmanabad Crime Mysterious Killing Of Five Years Old Child In Tuljapur)

Osmanabad Crime
Aurangabad : मुलाचा जिवंतपणीच केला दहावा,सावत्र पित्याची उडाली भंबेरी

सदरच्या मुलाचा मृतदेह जवळच असणाऱ्या घरात सापडले आहे. या संदर्भात खुनाच्या घटनेची नोंद करण्याचे काम चालू असून पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे काम चालू आहे असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambadi Dam Water Storage Drops to 8.91 Percent; Severe Water Shortage Expected After January in Kannad
Gangapur Khultabad Farmers Face Theft Threat Prashant Bamb Orders Police To Strengthen Night Patrols
Farmers face technical difficulties during the e-Peek crop survey in Shirur Kasar.
Tribute paid at the Jevli earthquake memorial on the 33rd anniversary of the 1993 Latur-Dharashiv earthquake
Marathi News Esakal
www.esakal.com