Dharashiv Crime: धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई; १० चोरीचे गुन्हे उघड, ६.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, वारंवारच्या चोरींना अखेर लगाम

Osmanabad police solve 10 copper cable theft cases: सोलर व पवनचक्की प्रकल्पांतील तांब्या केबल चोरी प्रकरणी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोन आरोपी ताब्यात, ६.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
₹6.42 Lakh Worth Stolen Property Seized; Multiple Theft Cases Uncovered

₹6.42 Lakh Worth Stolen Property Seized; Multiple Theft Cases Uncovered

esakal

Updated on

-दिलीप गंभिरे

कळंब : जिल्ह्यातील विविध सोलर व पवनचक्की प्रकल्पांमधून तांब्याच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेत ६ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चोरीचे तब्बल १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com