

Police and local residents at the site of a fatal road accident involving a two-wheeler on the Shevgaon-Paithan highway.
esakal
लोहगाव : मढी येथील कानिफनाथ देवस्थान आणि सावरगाव गडावरील मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन दुचाकीवरून गावी परतणाऱ्या दोन नातेवाईक तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडले. शेवगाव-पैठण महामार्गावरील तळणी शिवारात रविवारी (ता. आठ) सायंकाळी हा अपघात घडला.