Paithan Water Crisis: पैठण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; मोसंबीच्या हजारो झाडांवर जेसीबीची कुऱ्हाड, बागायतदार आर्थिकदृष्ट्या उध्वस्त

पैठण तालुक्यात पाणीटंचाईचा कळस; विहिरी कोरड्या, टँकरवर तहान भागवताना मोसंबी बागांवर जेसीबीची कुऱ्हाड, शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली
The Vanishing Green: Thousands of Fruit-Bearing Trees Turned into Firewood

The Vanishing Green: Thousands of Fruit-Bearing Trees Turned into Firewood

Sakal

Updated on

पाचोड : पाचवीला पुजलेल्या पाणीटंचाईने यंदाही उन्हाळ्याच्या प्रारंभीच बागायतदारांच्या डोळ्यांत पाणी आणले असून पाण्याअभावी डोळ्यादेखत फळबागा सुकत आहे. गुणवत्ता व मुबलक पाण्याच्या भरवशावर परदेशात पसंती मिळविणाऱ्या मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालविण्यात येत असल्याने आर्थिक व्यवस्थाच कोलमडल्याचे चित्र पाचोड परिसरासह पैठण तालुक्यात पाहवयास मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com