Parbhani News: परभणीत दुचाकीसाठी २०० रुपये, चारचाकीसाठी २ हजारांची मर्यादा

Fuel Shortage Rumors in Parbhani: परभणी जिल्ह्यात इंधन टंचाई अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने पेट्रोलवर मर्यादा घालली आहे. दुचाकी वाहनांसाठी २०० रुपये, चारचाकीसाठी २ हजार रुपये इतकीच मिळणार.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: इंधन टंचाईच्या अफवांनी पेट्रोल पंपांवर उडालेल्या झुंडीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. इंधन मुबलक असल्याचा दिलासा देतानाच विक्रीवर मर्यादा घालत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता. २६) शहरातील काही पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक दिसले. त्यामुळे इतर पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहवयास मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com