Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा अधिनियमांतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी चार जणांना अटक केली आहे.प्रश्नपत्रिका आणखी किती जणांना पाठवली, आर्थिक व्यवहार झाला का आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास सुरू आहे.
Parbhani GNM paper leak case

Parbhani GNM paper leak case

esakal

Updated on

महाराष्ट्रात स्पर्धा आणि व्यावसायिक परीक्षांमधील गैरप्रकारांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नीट आणि टीईटीच्या वादानंतर आता परभणी जिल्ह्यात जीएनएम प्रथम वर्षाच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका बाहेर पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परभणीतील इंदिरा गांधी एएनएम नर्सिंग स्कूलमधील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com