Parbhani Accident: मानवत तालुक्यात दुर्दैवी अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
Accident News: मानवत तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत रामेटाकळी येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुचाकीवरून शेतात जात असताना झालेल्या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.