Video Viral: साऱ्यांनी मिळून एकाला धुतला! पेट्रोल पंपावरचा राडा व्हायरल; पेट्रोलच्या रिकाम्या कॅनने डोकं शेकून काढलं

Marathwada Fuel Panic: डिझेल भरण्यासाठी लागलेल्या रांगेतून धक्का लागल्याच्या करणाहून वाहनधारकांमध्ये जोरदार वाद झाला. ही घटना 23 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
Parbhani Petrol Pump Fight

Parbhani Petrol Pump Fight

esakal

Updated on

Petrol Shortage: पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे सध्या पंपांवर रांगा लागलेल्या आहेत. विशेषतः मराठवाड्यात पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसतेय. सरकार एकीकडे इंधनाचा मुबलक पुरवठा असल्याचं सांगतंय, मात्र दुसरीकडे पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी २४-२४ तास रांगा आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com