Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

Hindutva Stronghold Muslim Mayor Inside Story of Shiv Sena (UBT)'s New Strategy in Parbhani: महापौरपदासाठी झालेल्या मतदानात शिवसेनेचे उमेदवार सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना 39 मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार सौ. तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना 26 मते मिळाली.
parbhani municipal corporation

parbhani municipal corporation

esakal

Updated on

Parbhani Shivsena UBT: चंद्रपुरात काँग्रेसनं हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गमावला. कारण, बहुमत मिळूनही वाटाघाटीत काँग्रेस चुकली अन् सत्तेला मुकली. मग ठाकरेंची शिवसेना अन् भाजपनं युती करत चंद्रपुरात सत्तेची बाजी मारली. याचेच पडसाद परभणीत उमटण्याची शक्यता होती. पण काँग्रेसनं इथे निवडणुकीआधी शिवसेनेशी केलेली युती अन् निकालात मिळालेल्या बहुमताचा मान ठेवत इथली सत्ता टिकवली आणि परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com