

Students Seek Pending Scholarships and Fee Reimbursement in Parbhani
esakal
परभणी, : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर निर्माण झालेला आर्थिक भार लक्षात घेऊन प्रलंबित शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी अ.भा. विद्यार्थी परिषदेने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.