Parbhani Violence Marathi News : परभणी इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचार प्रकरणी अनेकांवर पोलीस प्रशासनानं कारवाई केली आहे. नेमकी किती आणि कोणाकोणावर कारवाई झाली, याबाबत पोलीस महानिरिक्षक शहाजी उमप यांनी माहिती दिली आहे. तसंच सध्या परभणी शहरातील परिस्थिती काय आहे? याची अपडेटही त्यांनी दिली आहे.