Phulambri News : सोशल मीडिया वक्तव्यावरून फुलंब्रीत खळबळ; सरपंचावर गुन्ह्याची मागणी

फेसबुक लाईव्हवरील वक्तव्यामुळे फुलंब्रीत वाद; सरपंच मंगेश साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी.
Controversy Over Social Media Statement

तहसीलदारांना विविध मागण्याची निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी.

sakal

Updated on

फुलंब्री : सोशल मीडियावर करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे फुलंब्री तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, सरपंच मंगेश साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तालुका दंडाधिकारी तथा तहसील कार्यालय फुलंब्री व वडोद बाजार पोलीस ठाण्यात येथे लेखी तक्रार देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com