Beed News: फुलसांगवीत शॉर्टसर्किटने ३५ एकर ऊस जळून खाकच २० शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान; दुष्काळात संकटात भर

Phulsangvi Fire Destroys 35 Acres of Sugarcane Crop: हातातोंडाशी आलेले पीक आगीत जळाले; फुलसांगवीतील २० शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
Phulsangvi Short Circuit Fire Burns 35 Acres of Sugarcane Causing Major Losses to 20 Farmers Already Facing Drought and Water Shortage

Phulsangvi Short Circuit Fire Burns 35 Acres of Sugarcane Causing Major Losses to 20 Farmers Already Facing Drought and Water Shortage

esakal

Updated on: 

शिरूरकासार : तालुक्यातील फुलसांगवी येथे महावितरणच्या विद्युत तारांमधून शॉर्टसर्किट झाल्याने तोडणीला आलेला सुमारे ३५ एकर ऊस जळून खाक झाला. सोमवारी (ता. २६) दुपारनंतर घडलेल्या या घटनेत २० शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर या घटनेमुळे आणखी संकट ओढवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com