

Plain-Clothes Arrest Operation Turns Violent as Locals Beat Up Police Personnel
sakal
छत्रपती संभाजीनगर: आरोपीला पकडण्यासाठी साध्या वेशात आलेल्या आंध्र प्रदेश येथील दोन पोलिसांना ग्रामस्थांनी चोर समजून बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील पळशी शहर गावात मंगळवारी (ता. २६) सायंकाळी साडेसात ते नऊच्या सुमारास घडली.