

Gangapur Police Seize 700 Brass Illegal Sand Stockpile; Four Cases Registered
esakal
गंगापूर : गंगापूर पाठोपाठ तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी वाळू विरोधात मोठी कारवाई केली असून शिवना काठ येथील झोडेगाव येथे साठवून ठेवलेली जवळपास 700 ब्रास वाळू व एक हायवा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे अज्ञात त्यांचे विरोधात दाखल करण्यात आले आहे.