mp omraje nimbalkar
sakal
- धनंजय शेटे
भूम - दबंग खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूम येथील उपोषण करते ह.भ.प. सतीश कदम महाराज यांच्या उपोषण ठिकाणावरून शेतकरी पुत्रांवर गुन्हे का दाखल केले? असे दूरध्वनीवरून पोलीस निरीक्षकांना विचारले असता खासदारांचा फोन कट केला. व कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर न दिल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या अधिकाराचा हक्क भंग केल्यामुळे पोलीस निरीक्षक श्री. गणेश कानगुडे यांना पत्राद्वारे खुलासा मागवला आहे.