Prakash Solanke: स्वतः निवडणूक लढणार नाहीत, पुतण्याला संधी देणार; प्रकाश सोळंकेंनी जाहीर केले राजकीय वारसदाराचे नाव

Prakash Solanke Names Nephew as Political Successor: आगामी निवडणुकीत जयसिंग सोळंके मैदानात? प्रकाश सोळंकेंचे महत्त्वाचे संकेत
Prakash Solanke Announces Nephew Jayasing Solanke as Political Successor Ahead of Next Maharashtra Assembly Elections

Prakash Solanke Announces Nephew Jayasing Solanke as Political Successor Ahead of Next Maharashtra Assembly Elections

esakal

Updated on: 

बीड: बीडच्या राजकीय पटलावरून एक अत्यंत धक्कदायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत आपल्या राजकीय वारसदाराची अधिकृत घोषणा केली आहे. एका विकासकामाच्या भूमिपूजन तथा शुभारंभप्रसंगी बोलत असताना आमदार सोळंकेंनी उपस्थितांसमोर अत्यंत मोठा गौप्यस्फोट केला.

Loading content, please wait...