Pregnant Dancer Murder: २७५ किमी दूर नेऊन गरोदर नृत्यांगनेचा खून; सीसीटीव्ही, तांत्रिक तपासातून कळंबच्या चौघांसह पाच जण अटकेत, दोघे फरार

धुळेतील गर्भवती महिलेच्या खूनाचा तीन दिवसांत उलगडा; २७५ किमी दूर नेऊन पेट्रोल टाकून जाळल्याप्रकरणी कळंबसह सहा जणांवर कारवाई
Pregnant Woman Murdered and Burned; Dhule and Kalam Police Crack Case in Three Days

Pregnant Woman Murdered and Burned; Dhule and Kalam Police Crack Case in Three Days

esakal
Updated on: 

कळंब : धुळे जिल्ह्यातील नरळाळ शिवारातील गरताडबारी घाट परिसरात एका गरोदर महिलेचा पेट्रोल टाकून जाळून खून केल्याची धक्कादायक घटना २२ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. कोणताही ठोस पुरावा किंवा मृत महिलेची ओळख नसताना पोलिसांसमोर असलेल्या या अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक गुन्ह्याचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणात कळंब येथील चार आरोपींसह जामखेड येथील एका महिलेवर कारवाई करण्यात आली असून, आणखी दोन आरोपी फरार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com