Kalamb News : धाराशिव लोकसभा मतदार संघातील विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन; (PMO) शी थेट संपर्काचे पंतप्रधानांचे आश्वासन

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे शुक्रवार (ता. सात) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
pm narendra modi and omraje nimbalkar

pm narendra modi and omraje nimbalkar

sakal

Updated on: 

कळंब - धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे शुक्रवार (ता. सात) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. धाराशिव लोकसभा मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळावे, यासाठी निंबाळकर यांनी विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांकडे सादर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com