
धाराशिव : रब्बी हंगामातील पेरणी कालावधी संपून गेला आहे. यंदा जादा पाऊस झाल्याने जमिनीत उशिरापर्यंत ओल राहिली. त्यामुळे पेरण्या नोव्हेंबर अखेरपर्यंत लांबल्या. आता रब्बीतील पेरण्या संपल्या आहेत. मात्र, विधानसभा निकालांप्रमाणे पेरण्यांचा निकालही आश्चर्यकारक लागला आहे.