
छत्रपती संभाजीनगर: ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जसे एकत्र आले, तसे प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावे, मला आनंदच होईल’, असा प्रस्ताव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत दिला.