
उमरगा : उमरग्यातील बांधकाम गुतेदार गोविंद दंडगुले यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्या प्रकारणी पोलिसांनी अवघ्या चोविस तासात तीन संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून चौथ्या आरोपीलाही लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली.