संजय ताकतोडेंच्या कुटुंबांच्या मदतीसाठी माजलगावात रास्ता रोको 

majalgao
majalgao

माजलगांव : मातंग समाजाच्या विवीध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियान व बहुजन मजुर पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी चैकात सोमवारी (ता. ११) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मृत संजय ताकतोडे यांच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्री निधीतून पन्नास लक्ष रूपये देण्यात यावेत, मातंग समाजासाठी शासनाने घोषीत केलेल्या स्वतंत्र घरकूल योजना राबविण्यात यावी, मातंग समाजासाठी शालेय विद्याथ्र्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावेत, लहूजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्यात यासह विवीध मागण्यासाठी मानवी हक्क अभियानचे आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, दत्ता कांबळे, विलास नेमाणे, दशरथ सुतार, प्रदिप तांबे, बाबा टाकणखार, शेख रशिद, तात्या पांचाळ, बाबासाहेब मुजमुले, मधुकर कांबळे, आप्पा भारस्कर, रमेश गवळी, बंडू खंडागळे, महादेव उमाप, विष्णु उगले, परमेश्वर अडागळे, अशोक ढगे, विवेक जाधव, दयालसिंग टाक, कैलास आवाड, अमोल ढगे, आदर्श मुजमुले, खंडू खंडागळे, उल्हास मुजमुले, प्रल्हाद दळवी, अनिकेत वाघमारे, खैरूल्ला खान यांचेसह मानवी हक्क अभियान व बहुजन मजुर पक्षाचे कार्यकर्ते, सदस्य सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com