Beed: धानोरा परिसरात वादळी वाऱ्यासह परतीचा जोरदार पाऊस

Rain News: ऊस आडवा पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
Beed: धानोरा परिसरात वादळी वाऱ्यासह परतीचा जोरदार पाऊस
Updated on: 

Latest Marathwada News : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात शनिवारी ता.१९ दुपारी आणि रविवारी २० मध्यरात्री जोरदार परतीचा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला .या पावसाने सोयाबीनचे ढीग पाण्याखाली गेले असून ऊसाचे पीक आडवे झाले आहेत.

धानोरा खुर्द परिसरात मांजरा पट्ट्यात गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाऊस होत आहे. शनिवार शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि तो संध्याकाळ पर्यंत पाऊस पडला.

Beed: धानोरा परिसरात वादळी वाऱ्यासह परतीचा जोरदार पाऊस
Beed Assembly Elections 2024: कार्यालय आवारात सभा, आंदोलनांना निर्बंध
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com