

Major Accident on Samruddhi Highway Leaves Seven Dead Several Injured
Esakal
उमेश वाघमारे, जालना : समृद्धी महामार्गावर ट्रकने पिकअपला धडक दिल्यानं भीषण दुर्घटना घडलीय. यात ७ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून ४ महिलां गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आलीय. पिअकप गाडी ही एजन्सीच्या कंत्राटदाराची होती.