Sanjay Shirsat Won : शिरसाटांचा चौकार,चौथ्यांदा निवडून येत गाठली विधानसभा

Fourth Time Won Sanjay Shirsat : उत्तम निवडणूक यंत्रणा, विकासकामे आणि संघ-भाजपने भरभरून केलेली मदत या जोरावर शिरसाट यांनी विजय मिळवला.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsatsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) राजू शिंदे यांना पराभूत करीत चौथ्यांदा विधानसभा गाठली. उत्तम निवडणूक यंत्रणा, विकासकामे आणि संघ-भाजपने भरभरून केलेली मदत या जोरावर शिरसाट यांनी विजय मिळवला. राजू शिंदे यांनी गेल्यावेळी अपक्ष असताना घेतलेल्या मतांपेक्षा अधिक मते घेतली तरी विस्कळीत यंत्रणा आणि हिंदुत्ववादी मतदारांनी फिरवलेली पाठ यामुळे त्यांना पराभूत व्हावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com