

Beed Crime Dhananjay Munde: कृष्णा आंधळे माझ्याकडे येऊन राहिला. त्याच्याविषयी आपल्याकडे पुरावे असल्याचं म्हणणाऱ्या महिलेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी ही महिला रात्रभर मस्साजोगमध्ये राहिली होती. सकाळी उठून ती निघून गेली. त्यामुळे संशय निर्माण झाला होता.