Santosh Deshmukh Murder: आधी नाही म्हणाला, नंतर पोपटासारखा बोलला, सुदर्शन घुलेने पोलिसांना काय सांगितले? आता आकाचा आकाही अडकणार?

Santosh Deshmukh Murder Case – A Shocking Turn in Investigation: सुदर्शन घुलेला पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान तो सुरुवातीला गप्प होता. त्याने गुन्ह्यातील सहभाग नाकारण्याचा प्रयत्न केला.
Sudarshan Ghule
Sudarshan Ghule shocking confession reveals the real motive behind Santosh Deshmukh’s murder and its links to Walmik Karad’s extortion case.esakal
Updated on

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणात आता महत्त्वाचा खुलासा झाला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांसमोर सर्व गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने खंडणी प्रकरणातील रहस्यही उघड केले आहे. यामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com