
गेवराई : बीडमधील गेवराईतील १३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज मंगळवारी तहसील कार्यालयातील सभागृहात २०२५- व २०३० या दरम्यान होणा-या पंचवार्षिक निवडणुकी करिता सरपंचाने आरक्षण जाहीर करण्यात आले.तब्बल ७१ महिलांच्या हाती गावकीचा कारभार येणार आहे.