

Drought Conditions Worsen in Beed; Rural Women Bear the Brunt of Water Crisis
esakal
-अनंत जाधव
बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील हनुमान वस्ती, कानिफनाथ वस्ती आणि सुळकी वस्ती या दुर्मिळ वस्त्यातांड्यावर लोकसंख्या ६०० ते ७०० च्या यर वस्ती राहणाऱ्या महिला आणि पुरुषांची गावातील पाझर तलाव आणि बोअरवेल बंद पडल्याने आणि विहिरींनीही तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.