Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

Beed News एका प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बाबू कांबळत यांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणी ते १० वर्षांपासून फरार होते.
Major Arrest in Beed Shiv Sena Leader Nabbed After 10 Years

Major Arrest in Beed Shiv Sena Leader Nabbed After 10 Years

Esakal

Updated on

बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला अटक करण्यात आलीय. गेल्या दहा वर्षांपासून ते फरार होते. शिवसेना शिंदे गटाचे ते जिल्हाध्यक्ष असून बीड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय. न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केलीय. २०१६मध्ये एका हल्ल्याच्या प्रकरणात ते मुख्य आरोपी आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com