Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

मागच्या वेळी हातातून गेलेला शेंदूरवादा गट आणि गण व गुरुधानोरा गण पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात
krishna dongaonkar, raosaheb teke and menka mhaske

krishna dongaonkar, raosaheb teke and menka mhaske

sakal

Updated on

शेंदूरवादा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सोमवारी लागलेल्या निकालात शेंदूरवादा गट, गणात व गुरूधानोरा गणात महा विकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याने घवघवीत यश मिळाले आहे. शेंदूरवादा गटात कृष्णा साहेबराव पाटील डोणगावकर व गणात रावसाहेब मोहन टेके, तर गुरूधानोरा गणात मेनका कैलास म्हस्के विजयी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com