nitin tambe, bhausaheb kale
sakal
- अनिल गाभुड
विहामांडवा - विहामांडवा जिल्हा परिषद गट हा आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस–काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने या बालेकिल्ल्यात सुरुंग लावत दणदणीत विजय संपादन केला आहे. तिन्ही जागांवर विजय मिळवत शिवसेनेने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.