

Suspected Poisoning Case in DMIC Zone; Two Young Men Found Dead
esakal
छत्रपती संभाजीनगर : बिडकीन येथील डीएमआयसी (DMIC) परिसरात आज सकाळी दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन भागिरथ आरगडे (वय २९, रा. धनगर पिंपरी, ता. शेवगा, जि. जालना) आणि गणेश झिरपे (वय ३०, रा. श्री कॉलनी, बिडकीन) अशी मृतांची ओळख पटली आहे.