Dharashiv Crime : शेतात ओढत नेत दोघींवर अत्याचार, झोपडीही पेटवली; धाराशिव तालुक्यातील तिघांवर गुन्हा

Sexual Assault : धाराशिव तालुक्यात दोन महिलांना शेतात ओढत नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यांच्या झोपडीला आग लावली. मंगळवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dharashiv Crime
Dharashiv Crime sakal
Updated on

धाराशिव : झोपडीत झोपलेल्या दोन महिलांना शेतात ओढत नेऊन मारहाण करीत त्यांच्यावर तिघांनी लैंगिक अत्याचार केला; तसेच त्यांची झोपडीही पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. आठ) मध्यरात्री दीडला धाराशिव तालुक्यातील एका गावात घडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com