Shreeram Gaikwad Death Case: श्रीराम गायकवाड संशयास्पद मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; देवगाव रंगारीत कुटुंबीय व भिल्ल समाजाचे आमरण उपोषण

भिल्ल आदिवासी ट्रॅक्टर चालकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी कुटुंबीयांसह समाजबांधवांचे देवगाव रंगारी येथे आंबेडकर स्मारकाजवळ आमरण उपोषण, निष्पक्ष चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी
Civil Resistance Grid: Bhil Tribal Community Launches Indefinite Fast at Ambedkar Statue

Civil Resistance Grid: Bhil Tribal Community Launches Indefinite Fast at Ambedkar Statue

Sakal

Updated on

देवगाव रंगारी : मौजे बोरसर (बुद्रुक) ता. कन्नड येथील भिल्ल आदिवासी समाजातील ट्रॅक्टर चालक श्रीराम हरिश्चंद्र गायकवाड (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कुटुंबीय व समाजबांधवांनी देवगाव रंगारी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ रविवार (ता. १४) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com