Kaygaon Accident: दीड एकर अद्रक पीक वाचविण्यासाठी तरुणाची धडपड; ट्रॅक्टरसह टँकर विहिरीत कोसळला, नेमकं काय घडलं?

18 Year Old Farmer Dies While Trying to Save Ginger Crop: दीड एकर अद्रक पीक वाळत होते, वाचविण्यासाठी तरुणाची धडपड; विहिरीत टँकर कोसळून जीव गेला
Maharashtra News Young Farmer Dies as Tractor With Water Tanker Falls Into Well While Irrigating Ginger Crop in Kaygaon

Maharashtra News Young Farmer Dies as Tractor With Water Tanker Falls Into Well While Irrigating Ginger Crop in Kaygaon

esakal

Updated on: 

निल्लोड: सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे पाण्याअभावी वाळत चाललेले अद्रक पीक वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅक्टरसह पाण्याचा टँकर विहिरीत कोसळल्याने ही दुर्घटना शनिवारी घडली. आकाश सुदाम भोकरे (वय १८) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...