बार्शी येथे भावाकडून बहिणीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

बार्शी - विवाहित बहिणीवर चारित्र्याचा संशय घेऊन भावानेच डोक्‍यात दगडी पाटा घालून बुधवारी (ता. १३) मध्यरात्री खून केला. या प्रकरणी सोमनाथ बाळू ओहोळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पूजा संदीप गायकवाड (वय २१) असे ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सहा महिन्यांपासून ती माहेरी होती. काल मध्यरात्री रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पूजा पडलेली होती.

Web Title: Sister Murder by Brother Crime

टॅग्स