Child Marriage Stopped: माहूर तालुक्यात बालविवाह प्रयत्न उधळला; प्रशासनाची वेळीच धडक कारवाई

दत्तमांजरीतील अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिस व महिला-बाल विकास विभागाच्या तत्पर कारवाईने थांबवला; कुटुंबीयांना समुपदेशन करून कायद्याची जाणीव
Child Marriage Busted: Mahur Administration Intervenes at Datta Manjari Village

Child Marriage Busted: Mahur Administration Intervenes at Datta Manjari Village

Sakal

Updated on

माहूर : माहूर तालुक्यातील दत्त मांजरी येथे आज रविवारी(ता.3) बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने गोपनीय माहितीच्या आधारे महिला व बाल विकास विभागाने तात्काळ कार्यवाही  करत होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com