सोलापूर-धुळे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू, टाटा नेक्सॉनचा चुराडा

Car Accident News : चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वाग्दत्त वधुवराचा कार अपघातात मृत्यू झाला. सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोल वेच्या कमानीला कारची धडक बसली.
Young Engaged Couple Dies in Car Crash on Solapur Dhule Highway

Young Engaged Couple Dies in Car Crash on Solapur Dhule Highway

Esakal

Updated on

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर कारच्या भीषण अपघातात तरुण तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला.अपघातात मृत्यू झालेल्या तरुण तरुणीचा चारच दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. लवकरच नव्या आयुष्याला ते सुरुवात करणार होते. मात्र एका अपघातात दोघांच्या मृत्यूने कुटुंबांवर शोककळा पसरलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com