

Father Battles Liver Failure Son Donates Part of His Liver and Saves His Life in an Emotional Story of Love and Sacrifice
sakal
निलंगा (जि. लातूर) : गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या आपल्या ५५ वर्षीय वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी आधुनिक युगातील श्रावण बाळाने आपले यकृत दान केले. निलंग्यातील तरुण प्रभात पाटील याने यानिमित्त पितृऋण फेडत जणू पित्यास जीवनदानच दिले आहे.