

Soumitra Jarange Makes Emotional Appeal to Amruta Fadnavis to Help Secure Maratha Reservation for Poor Families
esakal
-उमेश वाघमारे
जालना : माझे पती मुंबईला येत आहेत. तुम्ही माझ्या नणंद आहात. नणंद या नात्याने माझ्या पतीची काळजी घ्या. तुमच्या पतीला सांगा की, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण देऊन टाका,’’ अशी साद मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी अमृता फडणवीस यांना घातली.