ramesh rathod
sakal
पाचोड - ऊसतोड करण्याच्या कामासाठी पाच लाख रुपये आगाऊ उचल घेतलेल्या ऊसतोड कामगाराने उसतोड करण्यासाठी जाण्यास नकार दिल्याने साखर कारखान्याच्या मुकादमाकडून थेट 'त्या' मजुराचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना तुपेवाडी तांडा (ता. पैठण) येथे घडली असून मंगळवारी (ता. १९) घडली असून संबंधीत मुकादमासह चार जणांविरुद्ध पाचोड (ता. पैठण) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.