BJP MLC Candidate: सरपंच ते विधान परिषद उमेदवार : सुहास शिरसाट यांच्या तळागाळातून शिखरापर्यंतच्या राजकीय प्रवासाला भाजपची दाद

तळागाळातील कार्यकर्त्यापासून सरपंच, नगराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ते विधान परिषद उमेदवार असा सुहास शिरसाट यांचा प्रवास; संघटन कौशल्य, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि पक्षनिष्ठेची भाजपकडून दखल
Cooperative and Core Values: Leveraging DCC Bank and APMC Director Slabs for Rural Economy

Cooperative and Core Values: Leveraging DCC Bank and APMC Director Slabs for Rural Economy

Sakal

Updated on

फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने फुलंब्री नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, तळागाळातील कार्यकर्त्यापासून विधान परिषद उमेदवारापर्यंतचा त्यांचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com