पहिल्या दिवसापासून सांगत होतो...; मस्साजोगच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यावर काय म्हणाले स्वरुपानंद देशमुख

Swarupanand Deshmukh मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा धक्का बसला आहे. स्वरुपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी झाले आहेत.
Massajog sarpanch election result

Massajog sarpanch election result

Esakal

Updated on

बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, मस्साजोगच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणूक पार पडली. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अपय़शी ठरल्यानंतर अत्यंत चुरशीने निवडणूक झाली. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा धक्का बसला. स्वरुपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com