vijay ghogare
vijay ghogaresakal

Ahmadpur News : टाकळगाव येथील तरुणाचा मराठा आरक्षण आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत उपोषणस्थळी मृत्यू

अहमदपूर - तालुक्यातील टाकळगाव येथील विजय चंद्रकांत घोगरे (35 वर्ष) या तरुणाचा मुंबई येथे उपोषणस्थळी मृत्यू झाला आहे.
Published on

अहमदपूर - तालुक्यातील टाकळगाव येथील विजय चंद्रकांत घोगरे (35 वर्ष) या तरुणाचा मुंबई येथे उपोषणस्थळी मृत्यू झाला आहे.

विजय चंद्रकांत घोगरे यांचे आई, वडील, पत्नी व दोन मुले असा सहा जणांचे कुटुंबाचा दोन एकर कोरड वाहू जमिनीवर उदरनिर्वाह चालतो. विजय घोगरे हे अहमदपूर येथील खाजगी रुग्णालयात कामाला होते,सध्या चार चाकी गाडी स्वतः चालवणे व भाड्याने देणे हे काम करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com