Harshwardhan Sapkal
sakal
देगलूर - गेल्या ७५ वर्षात जे जे नवीन झाले ते सर्व काँग्रेसशी पंतप्रधानांच्या काळात झाले. मात्र सध्याचे पंतप्रधान फक्त खोटे आश्वासने देण्यात माहीर असून 'भाई और बहनौ' असे म्हणत फक्त भंपकपणा करतात. एवढा खोटारडा पंतप्रधान देशाने यापूर्वी कधीही बघितला नसल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देगलूर येथे बोलताना केली.